मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे
तुला फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
लागू नाही देणार मी कोणाची नजर
नेहमी तुझ्यासाठी राहणार मी हजर
काही पण सांग तू काही पण माग
तू होणारी बायको घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळाचे आई ग
माझं सारं काही तुझं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
राजा थोडा तुझा प्यार पाहिजे
फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
किती प्रेम मी करते सांगू शकत नाही
तुझ्याविना माझा एक दिवस निघत नाही
रोज रोज तुला भेटावसं वाटतं
आणि एक तुला मला भेटायला वेळ नाही
अहो जरा माझा ऐकून घ्या
मला नवीन फोन घेऊन द्य
फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स
आणि नसेल तर लोन घेऊन घ्या
काहीच विषय नाही ग
होणाऱ्या बाळाचे आई ग
माझं सारं तुझं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
मला सोन्याचा झुमका
चांदीचा पैंजण
आणि राजा
थोडा तुझा प्यार पाहिजे
फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा
परिवार पाहिजे
झुमका काय तुला घेऊन देतो साज
उद्या वर सोडत नाही आजच्या आज
आता असं नको समजू मी लफडीबाज
अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाज
बापरे बाप इथे पैशांचा माज
हाय बायकोचा विषय
अशी तशी बात नाही
गाडी बंगला दौलत शौहरत
काहीच नाही राणी
जर कधी तुझा साथ नाही
झाले डील आता हातामध्ये हात दे
आणि प्लीज जिंदगीभर तू साथ दे
हर खुशी आणि गम मध्ये
सोबत मी राहणार गं राणी
तू फक्त आवाज दे
काहीतरी केला जादू तु
म्हणून दिलामध्ये उठला बवंडर
डोळ्यांमध्ये तुझी तस्वीर छापली
राहील न थोडसं ही अंतर
दुनिया तू माझी हो झालीस रानी
मी राहील तुझा बनुन
तुझ्या हवाले ही जिंदगी सारी
तू गेलास बेटिंग करून
काहीच विषय नाही ग