menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Adhir Man Jhale

Shreya Ghoshal/AJAY ATULhuatong
paderrickshuatong
歌词
作品
अधिर मन झाले,

मधुर घन आले,

धुक्यातुनीऽ नभातलेऽ

सख्याऽ प्रियाऽ

सरीतूनी सुरेल धुंद

स्वर हे आले..

अधिर मन झाले

धुक्यातुनीऽ नभातलेऽ

सख्याऽ प्रियाऽ

सरीतूनी सुरेल धुंद

स्वर हे आले

मधुर घन आले..

मी अशा रंगाची,

मोतिया अंगाची,

केवड्या गंधाची बहरले नाऽ

उमगले रानाला,

देठाला पानाला,

माझ्या सरदाराला समजले नाऽ

आला रेऽ

काळजा घाला रेऽ

झेलला भाला रेऽ

गगन भरी झालेऽ रेऽ

अधिर मन झाले,

मधुर घन आले,

धुक्यातुनीऽ नभातलेऽ

सख्याऽ प्रियाऽ

सरीतूनी सुरेल धुंद स्वर हे आलेऽ

मधुर घन आलेऽ

सोसला वारा मी,

झेलल्या धारा मी,

प्यायला पारा मी,

बहकले नाऽ

गावच्या पोरांनी,

रानाच्या मोरांनी,

शिवारी साऱ्यांनी,

पहिले नाऽऽ

उठली रेऽ

हुल ही उठली रेऽ

चाल रीत सुटली रेऽ

निलाजरी, झालेऽ रेऽऽ

अधिर मन

मधुर घन

धुक्यातुनीऽ नभातलेऽ

सख्याऽ प्रियाऽ

सरीतूनी सुरेल धुंद स्वर हेऽ

更多Shreya Ghoshal/AJAY ATUL热歌

查看全部logo