menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Pahile na mi tula

Suresh Wadkarhuatong
parijat.mukherjeehuatong
歌词
作品
पाहिले न मी तुला,तू मला न पाहिले 2

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला,तू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी 2

तारका नभातल्या लाजल्या मनातुनी

ओघळले हिमतुषार गालांवर थांबले 2

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला

koras

मृदु शय्या टोचते स्वप्‍न नवे लोचनी 2

पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी

रूप देखणे बघून नयन हे सुखावले 2

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला

更多Suresh Wadkar热歌

查看全部logo