songs lyrics edited by musical sandesh
for more tracks
लय लय लय भारी
मस्तीची पिचकारी,जोडीला गुल्लाल रे
भीडभाड सोडून,बेभान होऊन
धिंगाणा घालूया रे
भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा … चल घालूया
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या रंगात रंगू ये
जा रे जा शोधू नको तू बहाणा
फुक्कट साधू नको रे निशाणा
नको छेडू तू जरा दमाने घे
होळीच्या निमतानं,घालूया थैमान
मोकाट हे रान सारं आता हा
भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत
राडा चाल घालूया
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडू कसा सांग मौका रसिला
आज जोडीने करुया कल्ला तू ये
एsss चिक्कार झाले हे फंडे पुराणे
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे
फिरते घेऊन मी दुनिया खिश्शात रे
हो नजरेचे हे बाण, सोडून बेफाम
झालोया हैराण येडापिसा
भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत
राडा चाल घालूया
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा
आला होळीचा सण लय भारी,चल नाचू या
ए लै भारी
songs lyrics edited by musical sandesh
for more tracks