menu-iconlogo
huatong
huatong
swarsavi-khanderayachya-lagnala-cover-image

Khanderayachya Lagnala

swarsavihuatong
स्वरस्वी❤️huatong
歌词
作品
खंडेरायाच्य लग्नाला

(Inbuilt chorus)

[Pls follow 1st & 2nd singer lines]

1st: खंडेरायाच्या लग्नाला ...

बानू नवरी नटली.....

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

CH (नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली)

2nd: खंडेरायाच्या लग्नाला , बानू नवरी नटली

खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

CH (नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली)

2nd: खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोन कोन

CH (आलं वऱ्हाडी कोन कोन

आलं वऱ्हाडी कोन कोन )

2nd: खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोन कोन

CH (आलं वऱ्हाडी कोन कोन

आलं वऱ्हाडी कोन कोन )

2nd: संग सरस्वती घेउनं

आले गणपती गजानन

CH (आले गणपती गजानन

आले गणपती गजानन)

2nd:संग सरस्वती घेउनं

आले गणपती गजानन

CH (आले गणपती गजानन

आले गणपती गजानन)

2nd: त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली

त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

CH (नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली)

1st: खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोन कोन

CH (आलं वऱ्हाडी कोन कोन

आलं वऱ्हाडी कोन कोन )

1st: खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोन कोन

CH (आलं वऱ्हाडी कोन कोन

आलं वऱ्हाडी कोन कोन )

1st: संग पार्वती घेऊन

आले शंकर भगवान

CH(आले शंकर भगवान

आले शंकर भगवान )

1st: संग पार्वती घेऊन

आले शंकर भगवान

CH(आले शंकर भगवान

आले शंकर भगवान )

1st: तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली

तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

CH (नवरी नटली काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली काल बाई सुपारी फुटली)

更多swarsavi热歌

查看全部logo