menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Prawaas Reprise

Upasanahuatong
sangeetmylifehuatong
歌词
作品
मनासारखा ऋतू बदलतो वसंत फुलतो जणू शिशिरात

वळणानंतर गवसून जाते हवीहवीशी अनवट वाट

प्रवास प्रवास हा प्रवास

प्रवास हा प्रवास

गोड गुपित हे जगण्या मधले

वळणावरती उलघडते

ओ...सावरणारी सोबत असता जीवनगाणे दरवळते

ओ...सूरही उमलतो सुखाचा

हाती हात हलके मिसळता

ओ प्रवास प्रवास हा प्रवास

प्रवास प्रवास हा प्रवास

हा.. जुळून येति नवे तराणे

रंग नवी भरती जगण्यात

हो.. प्रवास होतो सुरेल सारा

हाती गुंतले असता हात

प्रवास प्रवास हा प्रवास

प्रवास प्रवास हा प्रवास

更多Upasana热歌

查看全部logo
Prawaas Reprise Upasana - 歌词和翻唱