धुमशान अंगात आलं
विजयराजे_भोसले
***
(M) धुमशान अंगात आलं,
कसनुसं मनात झालं,
हे धुमशान अंगात आलं
कसनुसं मनात झालं
मजा करू या जरा
नि करू जरा उंमआ उंमआ उंमआ
ये मजा करू या जरा
नि करू जरा उंमआ उंमआ उंमआ
(F) हे तसंच झालं काल
नको होऊस तू बेताल
समोर बघ ना जरा
नि हितं नको उंमआ उंमआ उंमआ
हे समोर बघ ना जरा
नि हितं नको उंमआ उंमआ उंमआ
***
(M) = Male
(F) = Female
(B) = Both
Its ur voice…
Its ur choice…
विजयराजे_भोसले
***
(F) ए इथं थांबलास का
(M) मी न्हाय गाडी थांबल्याय गं,
(F) ए गाडी तापल्याय का
(M) न्हाय न्हाय गडी तापलाय गं
(F) जाऊ या आता आधी घरी
औषध देते काहीतरी
(M) या आजारा न्हाई औषध काही
लागू दे गार गार वारा
(F) ए वारा लागता गार,
तू जोशात येशी फार,
तुला वारा लागता गार
तू जोशात येशी फार
समोर बघ ना जरा
नि हितं नको उंमआ उंमआ उंमआ
(M) अगं मजा करू या जरा
नि करू जरा उंमआ उंमआ उंमआ
***
चित्रपट- खबरदार
गीतकार- विवेक आपटे
संगीतकार- अशोक पत्की
गायक- स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत
Sing with ur heart…
विजयराजे_भोसले
***
(F) ए तू रुसलास का
(M) होय होय भारी रुसलोय मी,
(F) ए काही बोललास का
(M) न्हाय न्हाय कुठं बोललोय मी
(F) राग उतरला नाकावरी
मिठीत घे ना आतातरी
(M) आता का घाई लाजायचं न्हाई
करून घे नखरे बाई
(F) नको तू बोलू काही,
किती वेळ दवडशी बाई,
आता नको ना बोलू काही
किती वेळ दवडशी बाई
मजा करू या जरा
नि करू जरा उंमआ उंमआ उंमआ
(B) हे मजा करू या जरा
नि करू जरा उंमआ उंमआ उंमआ
Follow me…
विजयराजे_भोसले