menu-iconlogo
huatong
huatong
歌詞
作品
M.तुफान आपली यारी

जगात हाय लय भारी

इमोशन्स ने भरलेली

काळजाला भिडणारी यारी

ए लढायचं नाय आता भिडायचं नाय

आडवा आला त्याला सोडायचं नाय

आम्ही सोबत हायआमची पावर हाय

ठणका तुम्हाला सोसायचा नाय

आपली यारी...लय भन्नाट हाय...

आपली यारी...लय बुंगाट हाय...

आपली यारी....लय भन्नाट हाय...

आपली यारी....लय बुंगाट हाय

हो..आपली यारी..जशी नुक्कड की चाय करारी

आपली यारी..जशी मर्सिडीज आणि फरारी

बॉंन्ड आपला सौलेड हाय

फोटो आपला ट्रेंडीग हाय

दोस्ती आपली तुटणार नाय

सुपरहिट हि फ्रेन्डशिप हाय

आपली यारी...लय भन्नाट हाय...

आपली यारी...लय बुंगाट हाय.......

F.भांडण करून पुन्हा..गोड होतात काय

गोवा प्लँन करून नेहमी..सक्सेस होतच नाय

रूप आपला डेंजर हाय

गाँसीप रोजच करतात काय

लफडे लोचे नेहमीच हाय पण

बोन्डिंग कधीच तुटणार नाय......

आपली यारी...लय भन्नाट हाय

आपली यारी....लय बुंगाट हाय

M.आपली यारी.......3

दोस्त है तू अपना

जान से प्यारा है

जान है तू अपनी

तू सबका दुलारा है

तू गेल्यावर काय करू

मस्ती सांग कोणाशी करू

आमचा आहेस कार्टून तू

जाऊ नकोस रडवून तू

आठवण येईल तुझी

तू परतून येशील का

आपली यारी....लय भन्नाट हाय

आपली यारी...लय बुंगाट हाय

आपल्या मित्रांची काळजी घ्या मित्रांनो ?

更多Adarsh Shinde/Sonali Sonawane熱歌

查看全部logo