मन सुद्ध तुझं...
विजयराजे_भोसले
***
(Ch) ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
ला ला ला र ला ला आ आ
ला ला ला र ला ला आ आ
ला र ला ला ला ला ला आ आ आ
(M) हा झेंडा भल्या कामाचा जो
घेऊनि निगाला आ आ आ आ
हा झेंडा भल्या कामाचा
जो घेऊनि निगाला
आरं काटंकुटं वाटंमंदी बोचती त्येला
रगत निगल तरीबी हसंल शाबास त्येची
रगत निगल तरीबी हसंल शाबास त्येची
तू चाल पुढं रं तुला रं गड्या
भीती कशाची पर्वाबी कुणाची
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवी मोलाची
पृथिवी मोलाची हा पृथिवी मोलाची
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवी मोलाची
तू चाल पुढं रं तुला रं गड्या
भीती कशाची पर्वाबी कुणाची
***
चित्रपट- कुंकू (१९३७), डबलसीट (२०१५)
गीत- शांताराम आठवले
संगीत- केशवराव भोळे
स्वर- मा. परशुराम (१९३७),
स्वर- अजय गोगावले (२०१५)
***
(F) जो वळखित असे औक्ष म्हणजे
मोटी लढाई मोटी लढाई
अन हत्याराचं फुलावानी
घाव बी खाई घाव बी खाई
(M) हे हे हे हे जो वळखित असे औक्ष म्हणजी
मोटी लढाई
अन हत्याराचं फुलावानी
घाव बी खाई
(B) गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
तू चाल पुढं
(M) तू चाल पुढं
तू चाल पुढं रं तुला रं गड्या
(B) भीती कशाची पर्वाबी कुणाची
(Ch) मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवी मोलाची
हा पृथिवी मोलाची
(B) मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवी मोलाची
तू चाल पुढं रं तुला रं गड्या
(Ch) भीती कशाची पर्वाबी कुणाची
Follow me…
विजयराजे_भोसले