menu-iconlogo
huatong
huatong
arun-date-bhatuklichya-khela-madhali-raja-rani-cover-image

Bhatuklichya Khela Madhali Raja Rani

Arun Datehuatong
nesschinhuatong
歌詞
作品
भातुकलीच्या खेळामधली

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

राजा वदला,मला समजली,

शब्दांवाचुन भाषा

राजा वदला,मला समजली,

शब्दांवाचुन भाषा

माझ्या नशिबासवे बोलती

तुझ्या हातच्या रेषा

का राणीच्या डोळां तेव्हा

दाटुनि आले पाणी?

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

राणी वधली बघत एकटक दूरदूरचा तारा

राणी वधली बघत एकटक दूरदूरचा तारा

उद्या पहाटे दुसऱ्या वाटा,

दुज्या गावचा वारा"दुज्या गावचा वारा

पण राजाला उशिरा कळली

पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा,

का हे जीव असे जोडावे?

तिला विचारी राजा,

का हे जीव असे जोडावे?

का दैवाने फुलण्याआधी

फूल असे तोडावे?

तिला विचारी राजा,

का हे जीव असे जोडावे?

का दैवाने फुलण्याआधी

फूल असे तोडावे?

या प्रश्नाला उत्तर नव्हते

या प्रश्नाला उत्तर

नव्हते,राणी केविलवाणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

का राणीने मिटले डोळे दूरदूर जाताना?

का राणीने मिटले डोळे दूरदूर जाताना?

का राजाचा श्वास कोंडला

गीत तिचे गाताना?

गीत तिचे गाताना?

वार्यावरती विरून गेली

वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली

राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला

अधुरी एक कहाणी

更多Arun Date熱歌

查看全部logo