-*-
होओ तुम्ही जाऊ नका हो
जाऊ नका हो रामा
तुम्ही जाऊ नका हो
जाऊ नका हो रामा
जीव तुम्हांवर जडला हो रामा
जीव तुम्हांवर जडला
नका सोडू अधांतरी
नका सोडू अधांतरी
सुना तुम्हाविन बंगला
सुना तुम्हाविन बंगला
(साजण रुसला गं धरिला अबोला)
(धरिला अबोला रामा धरिला अबोला)
(तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला)
जीव तुम्हांवर जडला
जीव तुम्हांवर जडला
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा...
कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा
दाट वेणीत काळ्या फुले माळता...
तुम्ही काट्यामुट्यांच्या
वाटेवरी हो कसे भेटला
तुम्ही काट्यामुट्यांच्या
वाटेवरी हो कसे भेटला
जीव तुम्हांवर जडला हो रामा
जीव तुम्हांवर जडला
तुम्ही जाऊ नका हो
जाऊ नका हो रामा
जीव तुम्हांवर जडला हो रामा
जीव तुम्हांवर जडला
-^-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
-^-
तुम्ही पाणकळा माझा भरला मळा
तुम्ही पाणकळा माझा भरला मळा
तुमच्या सावलीच्या..
अंगावरती झळा
लळा लावून जाता आता
लळा लावून जाता आता
सांगू कुणाला हा मामला
सांगू कुणाला हा मामला
तुम्ही जाऊ नका हो
जाऊ नका हो रामा
जीव तुम्हांवर जडला
जीव तुम्हांवर जडला
जीव तुम्हांवर जडला
जीव तुम्हांवर जडला
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~