असा कसा हा देव वेडा झाला
पहा कशी नवलाई
शिव अवतारी तुझी पार्वती
अर् तिच हि बानुबाय
येळकोट येळकोट ... जय मल्हार,
सदानंदाचा... येळकोट
देव आदि पती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती
कधी होईल अर्धांगिनी
त्या खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥
👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥
जाऊनी चंदन पुराला
पाहतोया बानुच्या घराला
जाऊनी चंदन पुराला
पाहतोया बानुच्या घराला
भुरळ पडली वेडा झाला
देव भुलुनी कसा गेला
होता तिचा पण
आला पूर्ण तो करून
तिला घालून पैंजण
म्हणे तुला मी सांभाळीन
त्या खंडोबाची कारभारीण.......
झाली बानू धनगरीण
खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥
👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥
बानुला ठेवुनी मनात
जागुनिया दिनरात
बानुला ठेवुनी मनात
जागुनिया दिनरात
राहुन साऱ्या धनगरात
खातोया ताकामधी भात
ध्यास होता मनी
तिला वचनात गुंतूनी
म्हणे होतो मी तुझा धनी
जाने अंतरीची खुण
त्या खंडोबाची कारभारीण.......
झाली बानू धनगरीण
खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥
👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥
जोडा शंभू पार्वतीचा
ठेवा पूर्व पुण्याईचा
जोडा शंभू पार्वतीचा
ठेवा पूर्व पुण्याईचा
योग जिवाशी शिवाचा
देव खंडोबा नावाचा
तोच आदिनाथ
त्यानी दावली जगी रीत
तिच आली कलयुगात
सांगे साऱ्याला चंदन
त्या खंडोबाची कारभारीण.......
झाली बानू धनगरीण
खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥
👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥
देव आदि पती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती
कधी होईल अर्धांगिनी
त्या खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
खंडोबाची कारभारीनं
झाली बानू धनगरीण
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥
👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥