आ आ आ आ
विसर आता मोह सारे
विसर आता मोह सारे
विसर तू साऱ्या झळा
हासुनी कर साजरा हा जीवनाचा सोहळा
जीवनाचा सोहळा
आजच्या वर तू उद्याचा लाव पाहू चेहरा
आजच्या वर तू उद्याचा लाव पाहू चेहरा
लाव पाहू चेहरा
कालच्या जाचातुनी कर आरशाला मोकळा
जीवनाचा सोहळा
आतले स्वछंद गाणे हा आ
आतले स्वछंद गाणे येउदे ओठांवरी
तो खरा आवाज जो आ
तो खरा आवाज जो गर्दीत वाटे वेगळा
जीवनाचा सोहळा
आपले दिसतात सारे आपले असतात हि
आपले दिसतात सारे आपले असतात हि
ठेव ना विश्वास तर
ठेव ना विश्वास तर सहवास होतो सोहळा
जीवनाचा सोहळा
जीवनाचा सोहळा
जीवनाचा सोहळा