menu-iconlogo
huatong
huatong
avatar

आम्ही जातो आमुच्या गावा

DevotionalTv(Vandana)huatong
𝓥𝓪𝓷𝓭𝓪𝓷𝓪𝓜𝓸𝓽𝓮🎸MFC2🎸huatong
歌詞
作品
गीत :- आम्ही जातो आमुच्या गावा

गायक:- अच्युत ठाकुर

चित्रपट:- संत तुकाराम

बोला पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग,

आम्ही जातो आमुच्या गावा , आम्ही जातो आमुच्या गावा ,

आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा,

आम्ही जातो आमुच्या गावा , आम्ही जातो आमुच्या गावा ,

आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग,

तुमची आमची हे चि भेटी, तुमची आमची हे चि भेटी,

येथुनियां जन्मतुटी, येथुनियां जन्मतुटी,

येथुनियां जन्मतुटी,

आम्ही जातो आमुच्या गावा ,

आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा ,

आतां असों द्यावी दया, आतां असों द्यावी दया,

तुमच्या लागतसें पायां , तुमच्या लागतसें पायां , तुमच्या लागतसें पायां ,

आम्ही जातो आमुच्या गावा , आमचा राम राम घ्यावा,

आम्ही जातोओओ, आम्ही जातोओओ,

आम्ही जातो आमुच्या गावा , आमचा राम राम घ्यावा,

आमचा राम राम घ्यावा,

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, बोला पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग,

येतां निजधामीं कोओणी , येतां निजधामीं कोओणी ,

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ईई,

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी,

आम्ही जातो आमुच्या गावा , आमचा राम राम घ्यावा,

आम्ही जातो आमुच्या गावा , आमचा राम राम घ्यावा,

आम्ही जातो आमुच्या गावा , आमचा राम राम घ्यावा,

आमचाआआ राम राम घ्यावा,

रामकृष्ण मुखी बोला , रामकृष्ण मुखी बोला ,

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,

तुका जातो वैकुंठाला , तुका जातो वैकुंठाला ,

*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

更多DevotionalTv(Vandana)熱歌

查看全部logo