रमाई गीत ... अग ये रमा ... 
अग ये रमा ये पून्हा .अग ये रमा ये पून्हा 
तू माऊली दिनाची .तू सावली जनाची 
तू माऊली दिनाची .तू सावली जनाची 
ये रमा .... ये पून्हा .. 
अग ये रमा ये पून्हा .अग ये रमा ये पून्हा 
?सौजन्य - ?? राजेंद्र भगत ???? 
आईपरी लावली तु माया 
पिलावरी धरली शीतू छाया 
आईपरी लावली तु माया 
पिलावरी धरली शीतू छाया 
तुझ्याविना कोणी ,सांभाळेल आता 
का विचार केला नाही जाता 
काय सांगू कोटी जीवा ,एकटाच तुझा ग भीवा 
कसं समजावू सांग माझ्या या मना सांग ना 
अग ये रमा ये पून्हा .अग ये रमा ये पून्हा 
? गायक  उत्कृर्ष शिंदे ? 
का निघाली मजला सोडुनिया 
अर्ध्यात तु सार मोडूनिया 
का निघाली मजला सोडुनिया 
अर्ध्यात तु सार मोडूनिया 
सांभाळ मी आता कसा ग स्वतःला 
झुंज देवू कसा मी जगाला 
तूच होती शक्ती खरी आज सोडू दुनिया सारी 
कोण वाट पाहे माझी तू सांग ना सांग ना 
अग ये रमा ये पून्हा ,अग ये रमा ये पून्हा 
? सिद्धार्थ भिमसागर फॅमिली ?? 
एकटा मी झालो बघन आज 
रामू तुझा कानी ग आवाज 
एकटा मी झालो बघन आज 
रामू तुझा कानी ग आवाज 
तुझे स्वप्न सारे पूर्ण केल्यावाचून 
शांत मी ना बसणार आता 
पिल्लू देऊनी सावली मीच होऊनी माऊली 
पूर्ण स्वप्न करण्यासाठी देई न लढा हा भिवा 
अग ये रमा ये पून्हा .अग ये रमा ये पून्हा 
तू माऊली दिनाची .तू सावली जनाची 
तू माऊली दिनाची .तू सावली जनाची 
ये रमा .... ये पून्हा .. 
अग ये रमा ये पून्हा .अग ये रमा ये पून्हा 
अग ये रमा ss