menu-iconlogo
huatong
huatong
歌詞
作品
हिल, हिल, पोरी हिला..

तुझे कप्पालीला टला

अगो हिल, हिल पोरी हिलाs

तुझे कप्पालीला टिला

तुझे कप्पालीला टिला

तुझे कप्पालीला टिला

गो फॅशन मराठी शोभय तुला

(स्त्री) आरं जा, जा तू मुलाs

का सत्तावितय मलाs

आरं जा, जा तू मुलाs

का सत्तावितय मला

का सत्तावितय मला

का सत्तावितय मला

न जाऊन सांगेन मी बापाला

(स्त्री को) आरं जाs जा तू मुलाs

का सत्तावितय मलाs

(पु को) अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

(स्त्री) धाकू पाटलाची पोर मी बेरकी,

अशी किती पोरं तुझ्यासारखी,

धाकू पाटलाची पोर मी बेरकी,

अशी किती पोरं तुझ्यासारखी,

आरं जेवण करायला,

पानी भरायला, ठेवीन घरकामाला

अगं चलं

(स्त्री को) आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

(स्त्री) तुझी फॅशन अशी रं कशी?

लांब कल्ले, तोंडात मिशी

(स्त्री) तुझी फॅशन अशी रं कशी?

लांब कल्ले, तोंडात मिशी

तू डोळ्यानं चकणा,

दिसं नाय देखणा

चल जा हो बाजूला

(स्त्री को) आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

कुटुंब स्वरोस्तुते मराठी

आपली बोली आपला बाणा

तुझा पदर वाऱ्याशी उडतो

अगं बघून जीव धडधडतो

तुझा पदर वाऱ्याशी उडतो

अगं बघून जीव धडधडतो

तुझी नखऱ्याची चाल,

करी जीवाच हाल

माझे गुल्लाबाचे फुला

(स्त्री) आरं पळ

गुल्लाबाचे फुला

माझे गुल्लाबाचे फुला

हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

अगो हिल, हिल पोरी हिलाs

तुझे कप्पालीला टिलाs

更多Usha Mangeshkar/Jaywant Kulkarni熱歌

查看全部logo