huatong
huatong
avatar

Vithu Mauli Tu

Sudhir Phadkehuatong
piweezhuatong
الكلمات
التسجيلات
विठू माउली तू माउली जगाची

चित्रपट: अरे संसार संसार

गायक: सुधीर फडके, सुरेश

वाडकर आणि जयवंत कुलकर्णी

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,

विठ्ठला……… मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,

काय तुझी माया सांगु शिरीरंगा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा

संसाराचि पंढरी तू दिली पांडुरंगा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा

अमृताची गोडी आज आलीया अभंगा

विठ्ठला….. पांडुरंगा

अभंगाला जोड टाळचिपळ्यांची

अभंगाला जोड टाळचिपळ्यांची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,

विठ्ठला….. मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,

लेकरांची सेवा केलीस तू आई

लेकरांची सेवा केलीस तू आई

कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई

तुझ्या उपकारा जगी तोड नाही

तुझ्या उपकारा जगी तोड नाही

ओवाळीन जीव माझा, सावळे विठाई

विठ्ठला…. मायबापा

जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची

जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,

विठ्ठला…. मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची

पांडुरंग पांडुरंग, विठुमाऊली तू…

पांडुरंग पांडुरंग, विठुमाऊली तू…

पांडुरंग पांडुरंग, विठुमाऊली तू…

पांडुरंग पांडुरंग, विठुमाऊली तू…

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची

المزيد من Sudhir Phadke

عرض الجميعlogo