अलवार माझे मन बावरे बहरून गेले यव्हनी
अलवार माझे मन बावरे बहरून गेले यव्हनी
भासे मना का सारे नवे उमगे मला ना या क्षणी
अधिऱ्या डोळ्यातल्या गहिऱ्या
हळव्या भावना खुलणाऱ्या
जपल्या उरी मी साऱ्या खुणा
स्वप्नात गेले रंगुनी
अलवार माझे मन बावरे बहरून गेले यव्हनी
असतो तो धुक्यासम दिसतो
नसतो कल्पनेतच विरतो
हसतो जरासा मी भाळले
चाहूल गेले स्पर्शून
अलवार माझे मन बावरे बहरून गेले यव्हनी
भासे मना का सारे नवे
उमगे मला ना या क्षणी
उमगे मला ना या क्षणी
उमगे मला ना