गीत:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
सौजन्य:- अजय वीर
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
तिच्या गवगव्याला
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
तिच्या गवगव्याला
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
***संगीत***
शाक्य कोलिया समेटासाठी राज्य वैभवा टाकून पाठी
शाक्य कोलिया समेटासाठी राज्य वैभवा टाकून पाठी
गृहत्याग लागला
गृहत्याग लागला करावा त्या उत्तमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
***संगीत***
दिव्य ज्ञान प्राप्ति च्या साठी वैराग्याची लावून कसोटी
दिव्य ज्ञान प्राप्ति च्या साठी वैराग्याची लावून कसोटी
बाळगीली नाही
बाळगीली नाही यातनांची तमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
***संगीत***
प्राप्त होता ते दिव्य ज्ञान कार्य धम्माचे केले महान
प्राप्त होता ते दिव्य ज्ञान कार्य धम्माचे केले महान
बोधिसत्व ख्याती
बोधिसत्व ख्याती लागली पुरुषोत्तमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
***संगीत***
आला राजसा भयान योग शुंदा घरी तो विषप्रयोग
आला राजसा भयान योग शुंदा घरी तो विषप्रयोग
निर्वाणास जावे
निर्वाणास जावे लागले धीरोत्तमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
तिच्या गवगव्याला
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
कोरस:- ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
***
सौजन्य:- अजय वीर