हो तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाय
तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाय
बघायचं नाय होओ बघायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
लागायचं नाय होओ लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
ओझं आयुष्यभर वाहिलं
आम्ही आजवर खूप साहिलं
कशी बहरून आली भिमवाडी
जसं सपान भिमानं पाहिलं
खोट्या गुर्मिनं जराही फुगायचं नाय
खोट्या गुर्मिनं जराही फुगायचं नाय
फुगायचं नाय होओ फुगायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
काया भिमानं अशी ही केली
लोकशाहीची घटना दिली
काया भिमानं अशी ही केली
लोकशाहीची घटना दिली
दूर गुलामी पिढ्यांची केली
आज जो तो जयभीम बोली
जयभीम बोलायला तू बी लाजायचं नाय
जयभीम बोलायला तू बी लाजायचं नाय
लाजायचं नाय होओ लाजायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाय
तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय
जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाय