menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Phulala Sugandh Maticha

Aniruddha Joshi/Kirti Killedarhuatong
mjsternshuatong
Paroles
Enregistrements
सावली जशी उन्हात संगतीला

वात तेवुनी उजळे ज्योतीला

अबोल प्रेम हे येई भरतीला

नवा अर्थ ये जुन्या भेटीला

जादू करी स्पर्श हा प्रीतीचा

लाभेल का ………..

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

सुगंध मातीचा ….!

राहो अशीच तुझी माझी साथ

प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात

राहो अशीच तुझी माझी साथ

प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात

पाहतो जिथे भास हो तुझा

श्वास ही आता तुझ्यात गुंतला

घेऊ वसा आपल्या साथीचा

लाभेल का ………..

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

ह्या फुलाला सुगंध मातीचा

सुगंध मातीचा ….!

धन्यवाद...!

Davantage de Aniruddha Joshi/Kirti Killedar

Voir toutlogo
Phulala Sugandh Maticha par Aniruddha Joshi/Kirti Killedar - Paroles et Couvertures