असाच होता... मनात माझ्या.. माझा साजन गं
स्वप्नी पहिला तसा भेटला माझा साजन गं
माझ्या सजना.. रे माझ्या राजा
माझ्या सजना रे.. माझ्या राजा
जणू कळीला फुलवायाला
आला अवखळ हा गंध वारा..
आला अवखळ हा गंध वारा..
फुलवेलीला मिळे आसरा
जसा लाटेस लाभे किनारा ..
जसा लाटेस लाभे किनारा आ आ
असाच होता... मनात माझ्या.. माझा साजन गं
अशीच होती .. मनात माझ्या.. माझी सजनी गं
माझी सजणी.. माझी राणी..
आकाशीची जणू परीही
माझ्यासाठीच उतरून आली
माझ्यासाठीच उतरून आली
पुरा गुंतलो.. गुलाम झालो
तिच्या प्रितीनं हि जादू केली..
तिच्या प्रितीनं हि जादू के..ली..ई.. ई
अशीच होती .. मनात माझ्या.. माझी सजनी गं
स्वप्नी पहिला तसा भेटला माझा साजन गं
माझ्या सजना..
माझी सजणी..
माझ्या राजा रे..
माझी राणी
ओ हो
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
नवीन मांडू जग दोघांचे
जिथे दुखाची चाहूल नाही
जिथे दुखाची चाहूल नाही
आता न मागे.. वळायचे ग
आता थांबायचे ना कुठेही..
आता थांबायचे ना कुठेही..हि हि
असाच होता... मनात माझ्या.. माझा साजन गं
अशीच होती .. मनात माझ्या.. माझी साजनी गं
माझ्या सजना..
माझी सजणी
माझ्या राजा रे
माझी राणी
ला ला ला ला ..ला ला ला ला .. ला ला ला ला
ला लालालाला लालालाला लालालाला
लालालाला ला लालालाला