रे..... ना .......
रे..... ना .....रा .. ना
रे..... ना .....रे ...ना,
रे .... ना .....रे ...रिम ...
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
तन मन कोरे, अधीर झाले
फुंकर वारे, सुखावनारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला, जीव गुंतला
हो.. चांद मातला, चांद मातला...
जीव गुंतला, जीव गुंतला...
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपुर व्हावे.....
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपुर व्हावे.....
कापरापरी देह पेटला....
कापरापरी देह पेटला
श्वास भारला अतीव माझा...
देह धुख्याचा सैल मोकळा
जीव गुंतला, जीव गुंतला
हो.. चांद मातला, चांद मातला...
जीव गुंतला, जीव गुंतला...
हो..तन मन कोरे, अधीर झाले
फुंकर वारे, सुखावनारे
आत दिवे लाख पेटताना
रात भेटते दुरावताना.....
आत दिवे लाख पेटताना
रात भेटते दुरावताना.....
आपले दुवे शोधताना....
आपले दुवे शोधताना
पार खोलवर रुजून ये ना...
स्वैर वाहता काठ गाठला
जीव गुंतला, जीव गुंतला...
हो.. चांद मातला, चांद मातला...
जीव गुंतला, जीव गुंतला...
हो..तन मन कोरे, अधीर झाले
फुंकर वारे.... , सुखावनारे......
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला, जीव गुंतला
हो.. चांद मातला, चांद मातला...
जीव गुंतला, जीव गुंतला...