menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Prabhu tu dayalu

DevotionalTv(Vandana)huatong
aishaa🥀❤_huatong
歌詞
レコーディング
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता,

प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता,

दया मागतो रे तुझी मी अनंता,

प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता,

प्रभू तू दयाळू,

जगविण्यास देहा दिली एक रोटी,

जगविण्यास देहा दिली एक रोटी,

नमस्कार माझे तुला कोटी कोटी,

वासना कशाची नसे अन्य चित्ता,

वासना कशाची नसे अन्य चित्ता,

दया मागतो रे तुझी मी अनंता,

प्रभू तू दयाळू,

तुझ्या पावलांशी लाभता निवारा,

तुझ्या पावलांशी लाभता निवारा,

निघे शीण सारा, मिळे प्रेमधारा,

सर्व नष्ट होती मनातील खंता,

सर्व नष्ट होती मनातील खंता,

दया मागतो रे तुझी मी अनंता,

प्रभू तू दयाळू,

ज्ञान काय ठावे मला पामराला,

ज्ञान काय ठावे मला पामराला,

मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा,

तुझे नाम ओठी, नको वेद गीता,

तुझे नाम ओठी, नको वेद गीता,

दया मागतो रे तुझी मी अनंता,

प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता,

प्रभू तू दयाळू,

*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

DevotionalTv(Vandana)の他の作品

総て見るlogo