menu-iconlogo
logo

Kasa Jiv Guntala (कसा जीव गुंतला)

logo
歌詞
-*-

(M) मनाला...

मनाची..

ओढ लागते पुन्हा पुन्हा..

कसा जीव गुंतला

(F) मनाला...

मनाचे..

वेड लागते पुन्हा पुन्हा

कसा हा जीव गुंतला

मनाला...

(M) तुझे रूप असावे

खळखळणाऱ्या मुक्त झऱ्याचे

तुझे स्पर्श असावे

विरघळणाऱ्या शुभ्र धुक्याचे

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

(M) हातात हात दे जरा

ये ना जवळ ये जरा

स्वप्न साकारले हे जणू

आभास झाला खरा

(F) कधी तोल जावा

कधी सावरावा

हे पांघरून घेऊ चांदणे

या तुझ्या चाहुलींनी

मुके शब्द होते

बोलू लागतात स्पंदने

(M) सांगू कुणाला कसा मी

माझ्या मनाची व्यथा मी

का राहिलो एकटा मी

(F) हा कसा जीव गुंतला

(B) तुझे श्वास असावे

दरवळणारे गंध फुलांचे

तुझे प्रेम असावे

उलगडणारे बंध मनाचे

(M) हं हं शहारा...

सुखाचा..

(F) गोड भासतो पुन्हा पुन्हा

कसा हा जीव गुंतला

इशारा हवासा

(B) रोज छेडतो पुन्हा पुन्हा

कसा हा जीव गुंतला

मनाला...

(F) ल ला ल ला ल ला

ला आ आ आ ल ला

ल ला ल ला ल ला

ल ला ल ला ल ला

हं हं हं ल ला ला

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

Kasa Jiv Guntala (कसा जीव गुंतला) by Hrishikesh Ranade/Ketaki Mategaonkar - 歌詞&カバー