menu-iconlogo
huatong
huatong
prahlad-shinde-magato-me-pandhurang-cover-image

Magato Me Pandhurang

Prahlad Shindehuatong
renevega_starhuatong
歌詞
収録
मागतो मी पांडुरंगा

फक्त एक दान,

मागतो मी पांडुरंगा

फक्त एक दान,

मिळे ज्याने मुक्ती अयसे

द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण

तरुणपणी संसारात

गेले सर्व ध्यान,

गेले सर्व ध्यान,

वृद्धपण येता आली

जाग ती महान,

वृद्धपण येता आली

जाग ती महान,

मिळे ज्याने मुक्ती आयसे

द्यावे मज ज्ञान

मिळे ज्याने मुक्ती अयसे

द्यावे मज ज्ञान

पतितांना पावन करते

दया तुझी थोर,

भीक मागतो मी चरणी,

अपराधी घोर, अपराधी घोर

क्षमा करी, क्षमा करी,

क्षमा करी बा विठ्ठला

अंगी नाही त्राण

मिळे ज्याने मुक्ती अयसे

द्यावे मज ज्ञान

मिळे ज्याने मुक्ती अयसे

द्यावे मज ज्ञान

Prahlad Shindeの他の作品

総て見るlogo