menu-iconlogo
huatong
huatong
hridaynath-mangeshkar-jiva-shivachi-bail-jod-cover-image

Jiva shivachi bail jod

Hridaynath Mangeshkarhuatong
slnabors32864huatong
가사
기록
जीवा शिवाची बैल जोड sssss

लावी पैंजला अपुली पुढंssssss हाss...

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येगबाणाचाsss

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

तान्या सर्जाची हंनाम जोडी

तान्या सर्जाची हंनाम जोडी

कुणा हवीत हाती घोडी

माझ्या राजा रं

कुणा हवीत हाती घोडी

माझ्या राजा रं

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

धरती आभाळाची चाकsssssss

त्याच्या दुनवेची हो गाडी

धरती आभाळाची चाकsss

त्याच्या दुनवेची हो गाडी

सुर्य चंद्रा ची हो जोडी

सुर्य चंद्रा ची हो जोडी

त्याच्या सरगाची रं माडी

सरगाची माडी...

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

सती शंकराची मायाsssssss

ईष्णू लक्षीमीचा राया

सती शंकराची मायाssss

ईष्णू लक्षीमीचा राया

पुरुस परकरतीची जोडी

पुरुस परकरतीची जोडी

डाव परपंचाचा मांडी

माझ्या राजा रंsss

डाव परपंचाचा मांडी

माझ्या राजा रंsss

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

तान्या सर्जाची हंनाम जोडी

तान्या सर्जाची हंनाम जोडी

कुणा हवीत हाती घोडी

माझ्या राजा रं

कुणा हवीत हाती घोडी

माझ्या राजा रं

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

डौल मोराच्या मानचा रं

डौल मानचाsss

येग रामाच्या बाणाचा रं

येग बाणाचाsss

Hridaynath Mangeshkar의 다른 작품

모두 보기logo