तुटतात तारा तोडून किती मी 
तुटतात तारा तोडून किती मी 
एकटाच येथे ..(येयेये) 
एकटाच येते ..जोडू किती मी ..जोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी, 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
कवि - वामन कर्डक 
कशाचं यांना ,अणू एक ठायी 
कशाच यांना ...अणू एक ठायी 
अणू एक ठायी , अणू एक ठायी 
सुटतात काही जोडू किती मी 
तुटतात तारा ..तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
Music 
गेली चार चाके ,चारी दिशेला 
गेली चार चाके ...चारी दिशेला 
चारी दिशेला ,चारी दिशेला 
मोडलेला गाडा , तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
सौजन्य -Rajendra Bhagat 
लाविले पित्याच्या ,पुढे आज वामन 
लाविले पित्याच्या ...पुढे आज वामन 
पुढे आज वामन ,पुढे आज वामन 
नाव हे कोणाचे ,खोडू किती मी 
तुटतात तारा ,.तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी 
तुटतात तारा तोडू किती मी