गीत --धम्म सकाळ झाली.. 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्मभूमी वर तपण्यासाठी 
धम्मभूमी वर तपण्यासाठी त्यागून दे रे मित्रा 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
सौजन्य - Rajendra Bhagat 
शील पालन करिता करीता शील पालन करिता करीता 
बळकट होईल ध्यानसाधना बळकट होईल ध्यानसाधना 
श्वासा परी तू सजद राहुनी 
श्वासा परी तू सजद राहूनी करि तू आनापाना 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
Music 
आनापाना करिता करीता आनापाना करिता करीता 
सर्वांगी जागे स वेदना सर्वांगी जागे स वेदना 
संवेदना परी समता ठेवूनी 
संवेदना परी समता ठेवूनी करिता तू विपश्यना 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
Music 
प्रज्ञा जागृत होता होता प्रज्ञा जागृत होता होता 
सत्य बोध तुझं होई आता सत्य बोध तुझं होई आता 
समूळ दुःख दाहन करण्या 
समूळ दुःख दाहन करण्या त्यागून देरे तृण्णा . 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
Siddharth Bhimsagar family 
राग देष ते नष्ट होऊनी राग देष ते नष्ट होऊनी 
निर्मळ होईल चित्त चेतना निर्मळ होईल चित्त चेतना 
असीम शांती प्राप्त करूनी 
असीम शांती प्राप्त करूनी मैत्री देई सर्वांना 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता 
धम्म सकाळ झाली जागा तू हो रे आता