येथे समानतेचा तू दीप पाजरोनी 
Rajendra Bhagat 
येथे समानतेचा तू दीप पाजरोनी 
गेलास मानवाला तू दास मुक्त करूनी 
येथे समानतेचा 
Music 
होऊनिया विरक्त फिरलास दूरदेशी 
द्रवलास या जगाच्या पाहूनी दुःखरासी 
तप साधने त आपले आयुष्य घालवोनी 
येथे समानतेचा 
Music 
प्रतिपदीलीस सत्य तू मरते मानवाला 
प्रतिपदीलीस सत्य तू मरते मानवाला 
निर्वाण मार्ग तूची जगास दावालेला 
अमरत्न तू मिळविले सदधर्म आर्चरोणी 
येथे समानतेचा .. 
Music 
नरदेह नासिवंत कळले तुला अखेरी 
अहीत जीवनाच्या गेलास तू समोरी 
जगलास या जगाचा पाईक एक म्हणूनी 
येथे समानतेचा तू दीप पाजरोनी 
गेलास मानवाला तू दास मुक्त करूनी 
येथे समानतेचा 
Rajendra Bhagat ?