*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
आ.... आ.... आ. आ... आ....
रूप पाहतां लोचनींईईई,
रूप पाहतां लोचनींईई,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
सुख झालें ,सुख झालें, सुख झालें, सुख झालें, सुख झालें हो साजणी,
सुख झालें, सुख झालें, सुख झालें हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा ,
तो हा विठ्ठल बरवा,
तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव ,तो हा माधव , तो हा माधव ,तो हा माधव ,तो हा माधव बरवा,
तो हा माधव ,तो हा माधव , तो हा माधव ,तो हा माधव ,तो हा माधव बरवा,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
बहुत शुकृतांची जोडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडीईई..,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
म्हणुन विठ्ठलीं आवडी,
सुख झालें, सुख झालें ,सुख झालें झालें, सुख झालें, सुख झालें हो साजणी,
सुख झालें झालें, सुख झालें, सुख झालें हो साजणी,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
आ..आ..आ...आआआ.....आ....आआ......आ....आआ.....
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ,
सुख झालें, सुख झालें ,सुख झालें झालें, सुख झालें, सुख झालें हो साजणी,
सुख झालें , सुख झालें, सुख झालें हो साजणी,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं,
रूप पाहतां लोचनीं, पाहतां लोचनीं, पाहतां लोचनीं........
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*