*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
जो आवडतो सर्वाला,
जो आवडतो सर्वाला,
तोची आवडे देवाला,
तोची आवडे देवाला,
दीन भूकेला दिसता कोणी,
घास मुखीचा मुखी घालूनी,
दीन भूकेला दिसता कोणी,
घास मुखीचा मुखी घालूनी,
दुःख नेत्रीचे घेता पिऊनी,
दुःख नेत्रीचे घेता पिऊनी,
फोडी पाझर पाषाणाला,
फोडी पाझर पाषाणाला,
तोची आवडे देवाला,
तोची आवडे देवाला,
घेऊनी पंगू अपूल्या पाठी,
आंधळयाची होतो काठी,
घेऊनी पंगू अपूल्या पाठी,
आंधळयाची होतो काठी,
पायाखाली त्याच्या साठी,
पायाखाली त्याच्या साठी,
देव अंथरी निज हृदयाला,
देव अंथरी निज हृदयाला,
तोची आवडे देवाला,
तोची आवडे देवाला,
जनसेवेचे बांधून कंकण,
त्रिभुवन सारे घेई जिंकून,
जनसेवेचे बांधून कंकण,
त्रिभुवन सारे घेई जिंकून,
अर्पून अपुले दृढ सिंहासन,
अर्पून अपुले दृढ सिंहासन,
नीत भजतो मानवतेला,
नीत भजतो मानवतेला,
तोची आवडे देवाला,
तोची आवडे देवाला,
जो आवडतो सर्वाला....
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*