menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Lal Divyachya Gadila

Anand Shindehuatong
विजयराजे_भोसलेhuatong
بول
ریکارڈنگز
लाल दिव्याच्या गाडीला

अल्बम- योगदान भीमाचे (२००९)

गायक- आनंद शिंदे

विजयराजे_भोसले

(M) राजा राणीच्या जोडीला

पाच मजली माडीला

राजा राणीच्या जोडीला

पाच मजली माडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

Sing with ur hearts…

विजयराजे_भोसले

(M) तू कुळाचा भिकारी

आता आलीया भालदारी

या माडीत गाडीत

आबा शंकर मल्हारी,

तू कुळाचा भिकारी

आता आलीया भालदारी

या माडीत गाडीत

आबा शंकर मल्हारी

जत्रा उरूस करतोच

तुझ्या खेड्यातल्या वाडीला

जत्रा उरूस करतोच

तुझ्या खेड्यातल्या वाडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

Its ur voice…

Its ur choice…

विजयराजे_भोसले

(M) पंचपक्वान्न खाणाऱ्या

कधी तोंडात जयभीम

शिळं टुकडं चारलं

त्यांना करतोय सलाम,

पंचपक्वान्न खाणाऱ्या

कधी तोंडात जयभीम

शिळं टुकडं चारलं

त्यांना करतोय सलाम

तुला मुभाच नव्हती रं

कुठं मंदिर चावडीला

तुला मुभाच नव्हती रं

कुठं मंदिर चावडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

Enjoy singing…

विजयराजे_भोसले

(M) मोठा साहेब झालास

बापाला विसरलास

गेला असता स्मशानी

भक्ष्य असतं गिधाडास,

मोठा साहेब झालास

बापाला विसरलास

गेला असता स्मशानी

भक्ष्य असतं गिधाडास

असता महाग तू वेड्या

आता बिडी न काडीला

असता महाग तू वेड्या

आता बिडी न काडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

विजयराजे_भोसले

(M) तुला भीमानं माणूस केलं

तुझ्यासाठीच श्रम वेचिलं

नको विसरू भीमाचे मोल

बोल गर्वाने जयभीम बोल,

तुला भीमानं माणूस केलं

तुझ्यासाठीच श्रम वेचिलं

नको विसरू भीमाचे मोल

बोल गर्वाने जयभीम बोल

भीमकार्यात ज्यानं राव

कधी वेळ न दवडीला

भीमकार्यात ज्यानं राव

कधी वेळ न दवडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(M) राजा राणीच्या जोडीला

पाच मजली माडीला

राजा राणीच्या जोडीला

पाच मजली माडीला आ आ आ

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

(Ch) आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान

लाल दिव्याच्या गाडीला

विजयराजे_भोसले

Anand Shinde کے مزید گانے

تمام دیکھیںlogo