
Tula Japnar Aahe (Short Ver.)
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळेssss पावसाळेsss
मी सोबत हातss कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे