menu-iconlogo
huatong
huatong
prahlad-shinde-chandra-bhagechya-tiri-cover-image

Chandra Bhagechya Tiri

Prahlad Shindehuatong
fsimonfsimonhuatong
歌詞
作品
पुंडलिका वर दे हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज कि जय

को विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

चंद्रभागेच्या तिरी २

उभा मंदिरी तो पहा विटेवरी

को विठ्ठल विठ्ठल जय हरी

जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

दुमदुमली पंढरी २

पांडुरंग हरी तो पहा विटेवरी

को विठ्ठल विठ्ठल जय हरी

जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

जगी प्रगटला तो जगजेठी

आला पुंडलिकाच्या भेटी

पाहुनी सेवा खरी २

थांबला हरी तो पहा विटेवरी

को विठ्ठल विठ्ठल जय हरी

जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

नामदेव नामात रंगला

को हरी पांडुरंग हरी पांडुरंग

संत तुका कीर्तनी दंगला

को विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

टाळ घेवूनी करी २

चला वारकरी तो पहा विटेवरी

को विठ्ठल विठ्ठल जय हरी

जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

संत जनाई ओवी गाई

को विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई

तशी सखू अन बहिणाबाई

को विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई

रखुमाई मंदिरी २

एकली परी तो पहा विटेवरी

को विठ्ठल विठ्ठल जय हरी

जय विठ्ठल विठ्ठल जय हरी ६

更多Prahlad Shinde熱歌

查看全部logo