menu-iconlogo
huatong
huatong
prahlad-shinde-tuch-sukhkarta-tuch-dukhaharta-cover-image

Tuch Sukhkarta Tuch Dukhaharta

Prahlad Shindehuatong
sixteen1959huatong
歌詞
作品

गणेश गणपती बाप्पा

कोरस मोरया

गणेश मंगलमूर्ति

कोरस मोरया

तूच सुखकर्ता तूच दु:खहरता

अवघ्या दिनांच्या नाथा

बाप्पा मोरया रे …

बाप्पा मोरया रे …

चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

पहा झाले पुरे एक वर्ष

होतो वर्षान एकदाच हर्ष

गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष

घ्यावा संसाराचा परामर्ष

पुऱ्या वर्षाची साऱ्या दु:खाची

वाचावी कशी मी गाथा

बाप्पा मोरया रे …

बाप्पा मोरया रे …

चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ

कसा खर्चाचा बसावा मेळ

गूळ फुटाने खोब्र नी केळ

साऱ्या प्रसादाची केली भेळ

करू भक्षण आणि रक्षण

तूच पिता तूच माता

बाप्पा मोरया रे …

बाप्पा मोरया रे …

चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तांदूळाचे

केले मोदक लाल गव्हाचे

हाल ओळख साऱ्या घराचे

दिन येतील का रे सुखाचे

सेवा जानूणी गोड मानूणी

द्यावा आशिर्वाद आता

बाप्पा मोरया रे …

बाप्पा मोरया रे …

चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस बाप्पा मोरया रे …

कोरस चरणी ठेवितो माथा

मराठीची गोडी मनी ठेवा थोडी

जय शिवराय

जगदंब जगदंब

更多Prahlad Shinde熱歌

查看全部logo