शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे,स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा