बाई मी लाडाची कैरी पाडाची...
गायिका- उत्तरा केळकर
चित्रपट- आयला लोच्या झाला रे (2008)
गीतकार- पंढरीनाथ भालेराव, श्याम खांबेकर
संगीतकार- विनोद वैष्णव, जितेंद्र साळवी
VijayRaje ßђ๏รคɭє
जराशी पिकली
ओझ्यानं वाकली
जराशी पिकली ओझ्यानं वाकली
आहे मी अवघड झाडाची..
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
गावची पोरं
लई टवाळखोर
गावची पोरं लई टवाळखोर
मारून खडा दावत्यात जोर...
पैज लावतिया पाडायची
पैज लावतिया पाडायची...
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
अंगाला झोंबे
गार गार वारा
अंगाला झोंबे गार गार वारा
लाजवी त्यातून पाऊसधारा...
कळ ही कशी मी काढायची
कळ ही कशी मी काढायची...
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
अशी ही कैरी
लई रसाळ
अशी ही कैरी लई रसाळ
फांदीला लागलंय मधाचं पोळं...
आत्ताच कशाला तोडायची
आत्ताच कशाला तोडायची...
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
(बाई ही लाडाची गं लाडाची कैरी पाडाची)
जराशी पिकली
ओझ्यानं वाकली
जराशी पिकली ओझ्यानं वाकली
आहे मी अवघड झाडाची..
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची
बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची