menu-iconlogo
logo

Majha Bhimraya

logo
歌词
● केरओके अपलोडेट बाय :- यतिन जाधव

● टीव्ही कार्यक्रम :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरव गाथा (शीर्षक गीत)

● संगीत - आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे

● गीत :- आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे

● गायक :- आदर्श शिंदे

(Karaoke Uploaded By YATIN JADHAV)

क्रांतीसूर्य तू शिल्पकार तू भारताचा,

बोधिसत्व, मूकनायका ।

मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेचा,

तूच सकल न्याय दायका ।

क्रांतीसूर्य तू शिल्पकार तू भारताचा,

बोधिसत्व, मूकनायका ।

मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेचा

तूच सकल न्याय दायका ।

जीवन तुझे आम्हास प्रेरणा,

दाही दिशा तुझीच गर्जना, गर्जना ।

भीमराया....

माझा भीमराया ।

भारताचा पाया....

माझा भीमराया ।

आला उद्धराया....

माझा भीमराया ।

स्पर्शिले तू ओंजळीने,

खुले केले पाणी चवदार तळ्याचे ।

हक्क देऊन माणसाचे,

केले सोने पिढीतांच्या जीवनाचे ।

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

मार्ग प्रगतीचा दावीला दीना ।

भीमराया....

माझा भीमराया ।

भारताचा पाया....

माझा भीमराया ।

आला उद्धराया....

माझा भीमराया ।